अर्थ : ठार मारलेला.
उदाहरणे :
पोलिसांनी हत व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांकडे सोपवले.
अर्थ : तडाखा लागलेला.
उदाहरणे :
रमेशने हत माणसाला इस्पितळात पोहोचवले.
हत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hat samanarthi shabd in Marathi.